Khadki Cantonment Board Bharti : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.
ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने यासाठी पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
👉पदसंख्या : एकूण 02 रिक्त जागा
👉वयोमर्यादा : जास्तीत जास्त 55 वर्षापर्यंत
👉पगार : यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा 75000 पर्यंत दिला जाणार आहे.
👉निवड पद्धती : यामध्ये उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
👉मुलाखतीची तारीख : 21 ऑगस्ट 2024
👉पदांचा तपशील : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
👉मुलाखतीचा पत्ता : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे तीन- 03.
👉शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता एमबीबीएस, एम एम सी नोंदणीकृत्व इमर्जन्सी केस मॅनेजमेंट चा अनुभव असणे गरजेचे आहे.
👉आवश्यक कागदपत्रे : पदवी / अनुभवाची स्कॅन केलेली प्रत अनुभवाला योग्य प्राधान्य देण्यात येईल.
👉नोंदणी : 21 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 नंतर बंद होईल.
👉मुलाखत : 21 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहे.
👉उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- 🔘उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेच्या अटी पूर्ण करत असल्यास अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करावेत.
- 🔘उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे, दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
- 🔘मुलाखतीला येताना उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.
- 🔘उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःच सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील नोंदवायचा आहे.
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
हे हि वाचा…
50000 जागांसाठी योजना दूत भरती;पहा पगार,पात्रता,काम व अर्जाची लिंक | Yojana Doot