Close Visit MahaNews12

एचडीएफसी बँकेकडून 75000 रुपये शिष्यवृत्ती;येथे करा अर्ज | HDFC Bank Scholarship 2024

HDFC Bank Scholarship 2024 :एचडीएफसी बँक मार्फत पहिली ते पदवीधर उमेदवारांना 75 हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक तसेच पात्र विद्यार्थ्यांनी तसेच गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर एचडीएफसी बँकेच्या या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज सादर करावा.

या शिष्यवृत्ती योजनेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024 ही आहे, एचडीएफसी बँकेमार्फत विविध प्रकारचे योजनेमार्फत उमेदवारांना शिष्यवृत्ती दिल्या जाते यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र व शिष्यवृत्ती ची माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शिष्यवृत्ती चे प्रकार (HDFC Bank Scholarship 2024)

  1. पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
  2. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
  3. पहिली ते बारावी पास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

शिष्यवृत्तीची रक्कम

  • पदव्युत्तर शिक्षण – 35000 रुपये
  • पदवीधर शिक्षण – 30000 रुपये
  • पहिली ते बारावी (पहिली ते सहावी – 15000 रुपये व सातवी ते बारावी – 18000 रुपये)

पात्रता (HDFC Bank Scholarship 2024)

  • अर्ज करणारा विद्यार्थी हा वर नमूद केलेल्या वर्गामध्ये शिक्षण घेत असावा.
  • विद्यार्थ्याला मागील वर्षात कमीत कमी 55 टक्के गुण असावे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न एका वर्षात अडीच लाखापेक्षा जास्त असू नये.
  • ही शिष्यवृत्ती फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहे.

आवश्यक कागदपत्र

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
  1. पासपोर्ट साईज फोटो
  2. मागच्या वर्षीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  3. ओळखीचा पुरावा जसे आधार कार्ड, वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी.
  4. प्रवेश घेतल्याचा पुरावा (फी रिसीट, ऍडमिशन लेटर, बोनाफाईड सर्टिफिकेट इत्यादी.)
  5. अर्जदाराचे बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक
  6. उत्पन्नाचा पुरावा (ग्रामपंचायत, वार्ड, कौन्सिलर, सरपंच किंवा तहसीलदार यांनी दिलेला) अथवा स्टॅम्प पेपर वर ऍफिडेव्हिट करून दाखल करावा.

अर्ज कसा करावा

  1. खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन Apply Now या बटनाला क्लिक करायचं आहे.
  2. त्यानंतर आपली नोंदणी करून लॉगिन आयडी व पासवर्ड (HDFC Bank Scholarship 2024) घ्यायचा आहे.
  3. लॉगिन आयडी पासवर्ड लॉगिन करून एचडीएफसी बँक परिवर्तन ईसीएसएस प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला अर्ज भरायचा आहे.
  4. स्टार्ट अप्लिकेशन या बटनावर क्लिक करून ऑनलाईन फॉर्म व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
  5. आवश्यक असलेले सगळं कागदपत्र अपलोड करायचे आहेत त्यानंतर आपण भरलेली माहिती तपासायची आहे व अटी शर्ती मान्य करून अर्ज सबमिट करायचा आहे.

तुम्ही सुद्धा पहिली ते पाचवी या वर्गात शिकत असताना वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या असेल तर ही शिष्यवृत्ती अत्यंत उपयोगाची असणार आहे ही माहिती तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सुद्धा शेअर करा जेणेकरून सर्वजण या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतील.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
हे ही वाचा…

BharatPe : 3 लाख रुपयांचे कर्ज कागदपत्रांशिवाय,CIBIL स्कोर आणि उत्पन्नाचा पुरावा सुद्धा लागणार नाही