10 वी पासवर नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागात मोठी भरती;या तारखेपर्यंत करा अर्ज | DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांमध्ये विविध रिक्त जागांसाठी मेगा भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾पदांचा तपशील

  1. रचना सहाय्यक
  2. निम्नश्रेणी लघुलेखक
  3. उच्चश्रेणी लघुलेखक

◾पदसंख्या : एकूण – 261 रिक्त जागा

◾अर्ज पद्धती : ऑनलाइन

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

◾अर्ज शुल्क

  1. खुला प्रवर्ग 1000 रुपये
  2. मागास प्रवर्ग 900 रुपये
  3. माजी सैनिकांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारलेले नाही

◾वयोमर्यादा : या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. (यामध्ये SC/ST उमेदवारांसाठी तीन ते पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.)

◾शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराचे शिक्षण हे कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे, तसेच इंग्लिश ,मराठी टायपिंग असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे देखील गरजेचे आहे,(पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी)

◾उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  1. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
  2. दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  3. उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  4. उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून पात्रतेच्या अटी पूर्ण करत (Apply DTP Recruitment 2024) असल्यासच अर्ज सादर करावेत.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

हे हि वाचा…

Buy Cars at Low Prices : बँकेने ओढून आणलेल्या गाड्या खरेदी करा; 01 लाखात कार तर 15 हजारात बाईक

एचडीएफसी बँकेकडून 75000 रुपये शिष्यवृत्ती;येथे करा अर्ज | HDFC Bank Scholarship 2024

3 लाख रुपयांचे कर्ज कागदपत्रांशिवाय,CIBIL स्कोर आणि उत्पन्नाचा पुरावा सुद्धा लागणार नाही

जन्माचा दाखला असा काढा ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून,पहा पूर्ण प्रोसेस | Birth Certificate Online

Leave a Comment