Close Visit MahaNews12

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु;पगार 50,000 ते 1,40,000 | SPMCIL Recruitment 2024

Created By Aditya, Date : 22.11.2024

SPMCIL Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी सेक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.सेक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Security Printing and Minting Corporation India Limited has released a new recruitment advertisement for various posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online as soon as possible along with all the required documents.

◾भरतीचा विभाग : हि भरती सेक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन मध्ये विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी कायमस्वरूपी

◾पदांचे नाव : उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️उपव्यवस्थापक – 04 जागा

1]मान्यताप्राप्त विद्यापीठातूल संबंधित विषयात पदवीधर

2]संबंधित विभाग किमान 3 वर्ष अनुभव आवश्यक.

3]24 नोव्हेंबर 2024 रोजी वय जास्तीत जास्त 30 वर्षे

▪️सहाय्यक व्यवस्थापक – 19 जागा

1]मान्यताप्राप्त विद्यापीठातूल संबंधित विषयात पदवीधर

2]अनुभव नसेल तरी चालेल.

3]24 नोव्हेंबर 2024 रोजी वय जास्तीत जास्त 30 वर्षे

◾नोकरीचे ठिकाण : SPMCIL, कॉर्पोरेट कार्यालय, नवी दिल्ली

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 24 नोव्हेंबर 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

◾वेतनमान : उपव्यवस्थापक – 50,000 ते 1,60,000, सहायक व्यवस्थापक- 40,000 ते 1,40,000 रुपये दरमहा

◾अर्ज/परीक्षा शुल्क : सर्वसाधारण/EWS / OBC उमेदवार – 600 रुपये, अनुसूचित जाती/जमाती – 200 रुपये

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

Leave a Comment