10वी, 12वी, पदवी उत्तीर्णांसाठी एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये नोकरीची मोठी संधी

Created By Aditya, Date : 25.11.2024

AIASL Bharti 2024 : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,एअर इंडिया एअरपोर्ट ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून खाली दिलेल्या तारखेला अर्ज भरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.एअर इंडिया एअरपोर्ट ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

Air India Airport Transport Services Limited has published a new recruitment advertisement for various posts. For this, interested and eligible candidates have to read the detailed advertisement and attend the interview with all the required documents on the date given below

◾भरतीचा विभाग : हि भरती एअर इंडिया एअरपोर्ट ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत विविध राज्यात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

◾भरतीचा प्रकार : विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी

◾पदांचे नाव : जुनियर ऑफिसर-कॅस्ट्मर सर्विस,रॅम्प सर्विस एक्सक्युटीव्ह, युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राइवर.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.

◾अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखतीद्वारे या ठिकाणी निवड केली जाणार आहे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

♦ड्युटी मॅनेजर/ऑफिसर – 03 जागा

♦कॅस्ट्मर सर्विस – 18 जागा

♦रॅम्प सर्विस एक्सक्युटीव्ह – 06 जागा

♦युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राइवर – 03 जागा

♦हॅडीमॅन – 29 जागा

1]मान्यताप्राप्त संस्थमधून 10वी, 12वी, डिप्लोमा व पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतील.(वेगवेगळी अर्हता पदानुसार आहे, मूळ जाहिरात वाचावी)

2]वय जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस जास्तीत जास्त 28 व 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)

4] अर्ज शुल्क : 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे हे शुल्क धनाकर्षाद्वारे भरायचे आहे.

◾नोकरीचे ठिकाण : इंदोर व भोपाळ

◾मुलाखतीची तारीख : 03 डिसेंबर ते 07 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 09.00 वाजेपासून 12.00 वाजेपर्यंत Hotel Surya, Surya Circle,5/5,Nath Mandir Rd, Sriram Nagar, South Tukoganj, Indore , Madhya Pradesh – 452001, Landmark-Near at Gokuldas Hospital या ठिकाणी घेण्यात येईल.

◾पगार : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 18,840 ते 45,000 वेतन देण्यात येणार आहे.

◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.aiasl.in/

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.

◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

◾उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने जावे लागेल

◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.

◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

Leave a Comment