Close Visit MahaNews12

500 रुपयांच्या नोटेबद्दल RBI च्या नवीन गाईडलाईन्स जारी!! | 500 rupees note update

500 rupees note update : आजकालच्या डिजिटल युगामध्ये आपण ऑनलाइन पद्धतीने भरपूर प्रकारचे देवाण-घेवाण करतो परंतु आपण भरपूर वेळा यासाठी रोख रकमेचा सुद्धा वापर करत असतो. रोख रक्कम मध्ये आपण 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये या नोटाचा सर्वाधिक वापर करत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

2000 आणि 1000 ची नोट आता जास्त प्रमाणात चलनात दिसत नाही एक हजाराची नोट सरकारने अगोदरच बंद केली होती त्याऐवजी 2000 ची नोट चलनात आणली होती पण आता दोन हजाराची नोट सुद्धा बंद झालेली आहे.

आता चलनामध्ये फक्त पाचशे रुपयाची नोट उपलब्ध आहे. या पाचशे रुपयांच्या नोटेवर वेगवेगळ्या गाईडलाईन्स रिझर्व बँकेने जारी केलेल्या असून ज्याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे ही माहिती जर तुम्हाला नसेल तर तुमच्या सोबत सुद्धा फ्रॉड होऊ शकतो.

मोफत पीठ गिरणी वाटप अर्ज “या” जिल्ह्यात सुरु;ऑनलाईन अर्ज करा | Free Flour Mill Scheme

सध्या भारतामध्ये जास्तीत जास्त 500 रुपयांच्या नोटेचा वापर केला जातो या पाचशे रुपयाच्या नोटांमध्ये मार्केटमध्ये भरपूर नकली नोटा सुद्धा चालनात आलेले आहेत पाचशे रुपये च्या नोटा घेण्याअगोदर तुम्हाला पाचशे रुपयांचे नोट व्यवस्थित रित्या तपासून घ्यायची आहे.

रिजर्व बँकेच्या गाईडलाईन्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मागच्या काही दिवसापासून नकली नोटांच्या तक्रारी भरपूर वाढलेल्या 500 rupees note update असून यासाठी रिझर्व बँकेने या गाईडलाईन जारी केलेले आहे त्या गाईडलाईन्स काय आहेत ते आपण बघूयात. नवीन माहितीनुसार ह्या पाचशेच्या नकली नोटा बँकेमध्ये आणि एटीएम मशीन पर्यंत सुद्धा पोहोचलेल्या आहेत व त्याची माहिती जुन्या एटीएम मध्ये पकडल्या जात नाहीत व त्यामुळे त्या नोटा चलनात सुद्धा येत आहेत.

या नोटांची ओळख करून खूप कठीण जात आहे त्यामुळे तुमच्या सोबत सुद्धा फ्रॉड होऊ शकतो पाचशेची नोट खरी आहे कि नाही ते पाहण्यासाठी तिची ओळख कशी करावी 500 ची नोट नकली आहे का असली आहे याची कशी माहिती घ्यावी यासाठी आरबीआय ने काही गाईडलाईन्स दिल्या आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

जिल्हा न्यायालयामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरु;लगेच अर्ज करा | District Court Bharti 2026

त्यामध्ये आरबीआय गव्हर्नर चे हस्ताक्षर व त्याच्या मागे असलेले लाल किल्ल्याची फोटो तुम्हाला पाहायचा आहे. त्यामध्ये पाचशे रुपयांच्या असली नोटावर 500 हा अंक देवनागरी पारदर्शक आहे.

पाचशे रुपयाच्या असली नोट वर देवनागरी लिपीचा उपयोग केलेला आहे असली नोटावर हिंदीमध्ये भारत व इंग्रजीमध्ये इंडिया छोट्या शब्दांमध्ये लिहिलेला आहे. याद्वारे तुम्ही असली नोट ओळखू शकता किंवा पाहू शकता व 500 रुपये रुपयाचा नोटांमध्ये होणारा फ्रॉड पासून वाचू शकता. खाली लींकवरून आरबीआय ने दिलेल्या गाईडलाईन्स पाहू शकता 500 rupees note update व त्याद्वारे नोट वकिली आहे कि असली आहे ते सुद्धा पाहू शकता.

रिजर्व बँकेच्या गाईडलाईन्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

FAQ

प्रश्न 1 : 500 रुपयांची नोट सध्या चलनात आहे का?
👉 होय, 500 रुपयांची नोटच सर्वाधिक प्रमाणात वापरली जाते.

प्रश्न 2 : 2000 रुपयांची नोट बंद झाली आहे का?
👉 होय, 2000 रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्यात आली आहे.

प्रश्न 3 : 500 रुपयांच्या असली नोटेवर कोणते चिन्ह असते?
👉 आरबीआय गव्हर्नरचे हस्ताक्षर व लाल किल्ल्याचा फोटो असतो.

प्रश्न 4 : नकली 500 रुपयांच्या नोटा कशा ओळखायच्या?
👉 देवनागरीत पारदर्शक “500” अंक व “भारत/India” शब्द तपासा.

प्रश्न 5 : आरबीआय गाईडलाईन्स कुठे मिळतील?
👉 अधिकृत RBI वेबसाइटवरून गाईडलाईन्स डाउनलोड करता येतात

Leave a Comment