Arogya Vibhag Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये काही संवर्गातील पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही भरती सातव्या वेतन आयोगानुसार हि भरती राबविण्यात येत आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत पदांनुसार सादर करायचे आहेत.
A new recruitment advertisement has been published to fill some vacant posts at Arogya Vibhag Bharti This recruitment process will be for the post of MO & CHO. Candidates should read the detailed advertisement and submit the application.
◾भरतीचा विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO- 1974 रिक्त जागा, वैद्यकीय अधिकारी गट-अ – 1440 रिक्त जागा
◾पदसंख्या एकूण : 3414 रिक्त जागा
◾शैक्षणिक पात्रता : आयुर्वेदिक मेडिसिन पदवी (BAMS)/युनानी मेडिसिन पदवी (BUHS)/ B.Sc (नर्सिंग) / B.Sc (कम्युनिटी हेल्थ),शैक्षणिक अर्हता – एम.बी.बी.एस अथवा एम.बी.बी.एस आणि पदव्युत्तर पदवी / पदविका इतर सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता (Arogya Vibhag Bharti 2025)
▪️समुदाय आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)- CHO – आयुर्वेदिक मेडिसिन पदवी (BAMS)/युनानी मेडिसिन पदवी (BUHS)/ B.Sc (नर्सिंग) / B.Sc (कम्युनिटी हेल्थ)
▪️वैद्यकीय अधिकारी गट-अ – एम.बी.बी.एस अथवा एम.बी.बी.एस आणि पदव्युत्तर पदवी / पदविका
◾नोकरीचे ठिकाण :संपूर्ण महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 04 डिसेंबर 2025 पूर्वी ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाईल.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष एससी, एसटी व मागासवर्गीयांना 3 ते 5 वर्षाची सूट देण्यात येणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://nhm.maharashtra.gov.in/
◾परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 1000 रुपये ,मागास प्रवर्ग : 900 रुपये
◾ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक व वेळ : लवकरच प्रसिद्ध केल्या जाईल.
◾ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक व वेळ : दिनांक 04 डिसेंबर 2025 सायंकाळी 11:55 वाजेपर्यंत.
◾ऑनलाईन पध्दतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : दिनांक 04 डिसेंबर 2025 सायंकाळी 11:55 वाजेपर्यंत.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक (एस.एस.सी) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरणेत येईल.
◾शैक्षणिक अर्हते संदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हताधारण केल्याचा दिनांक समजणेत येईल व त्याआधारे उमेदवाराची पात्रता ठरविणेत येईल.
◾गुणांऐवजी श्रेणी पध्दत असल्यास कागदपत्र पडताळणी चे वेळी उमेदवारांनी गुणपत्रका सोबत श्रेणीची (Grade) यादी सादर करावी.
| PDF जाहिरात-1 | PDF जाहिरात-2 | येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ
1. ही भरती कोणत्या विभागात आहे?
ही भरती महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात सरळसेवा पद्धतीने राबवली जात आहे.
2. कोणकोणती पदे भरली जात आहेत?
समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) – 1974 जागा व वैद्यकीय अधिकारी गट-अ – 1440 जागा
3. शैक्षणिक पात्रता काय आहे?
CHO साठी – BAMS / BUHS / B.Sc (नर्सिंग) / B.Sc (कम्युनिटी हेल्थ), वैद्यकीय अधिकारी गट-अ साठी – MBBS किंवा MBBS + पदव्युत्तर पदवी/पदविका
