MSC Bank Bharti 2025 : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये शिपाई, टायपिस्ट, कनिष्ठ अधिकारी, सहाय्यक, ड्रायव्हर इत्यादी पदाचा समावेश राहणार आहे. या पदभरतीसाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून या अर्ज ची लिंक खाली त्या लिंक वरून तुम्ही सहा ऑगस्ट 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |