मोफत भांडी योजना परत सुरु झाली, हे 30 भांडी मिळणार;यादी चेक करा
Mofat Bhandi Sanch Yojana 2026 : बांधकाम कामगारांसाठी दिलासादायक बातमी! महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक उपयुक्त योजना पुन्हा सुरू झाली आहे—भांडी संच वाटप योजना. (MahaBOCW) Bandhkam Kamgar Bhandi Sanch Yojana या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना स्वयंपाकासाठी लागणारा मोफत भांडी संच दिला जातो, ज्यामुळे त्यांच्या घरगुती गरजा पूर्ण होतात आणि आर्थिक भार कमी होतो. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम … Read more