Jilhadhikari Karyalaya Bharti 2026 : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- शिपाई / चौकीदार / स्वच्छता कर्मचारी (गट-ड)
पगार Jilhadhikari Karyalaya Bharti 2026
- यामध्ये उमेदवाराला पगार हा एस-11500 ते 47600 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण दहावी उत्तीर्ण /माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी जिल्हाधिकारी जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
पदसंख्या
- एकूण – 06 रिक्त जागा
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- आस्थापना शाखा, कार्यालय कार्यालय, नागपूर.
महाराष्ट्र वनविभागात विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी !!
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 30 मार्च 2026
अधिकृत संकेतस्थळ
नोकरीचे ठिकाण Jilhadhikari Karyalaya Nagpur Bharti 2026
- नोकरीचे ठिकाण नागपूर असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- ऑफलाइन
निवड पद्धती
- उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे, लेखी परीक्षा ही इंग्रजी विषय वगळता मराठी भाषेतूनच घेण्यात येणार असून परीक्षेत किमान 45% गुण मिळवणाऱ्या उमेदवारामधून निवडसूची तयार करून गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.
- उमेदवारांनी लेखी परीक्षेला स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे त्याकरिता कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- लेखी परीक्षा रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी नागपूर मुख्यालय येथे घेण्यात येणार आहे.
8वी पासवर भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी बंपर भरती
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑफलाइन पद्धतीने 30 मार्च 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- पदोन्नती, सेवानिवृत्ती व इतर अन्य कारणास्तव रिक्त पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे.
- शासनाने वेळोवेळी केलेले नियम आदेश किंवा निर्णय यामध्ये शासनाने केलेल्या अटी व शर्ती देखील कर्मचाऱ्यास लागू राहणार आहेत.
- निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती दिल्यानंतर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू राहणार आहे.
- उमेदवारास मराठी इंग्रजी व हिंदी भाषा चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अर्जाचा नमुना जाहिराती सोबत दिलेला असून अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक राहील, अर्जात नमूद माहिती बाबत आवश्यक कागदपत्र जोडणे गरजेचे आहे.
- उमेदवाराने अर्ज व्यक्तिशः स्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे अर्ज सादर करावा.
- उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज करू नयेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
