Close Visit MahaNews12

10वी पासवर महाराष्ट्र शासन अंतर्गत 175 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरु | MAFSU Bharti 2026

MAFSU Bharti 2026 : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवाराने खाली नमूद केलेल्या तारखेअगोदर खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्यापूर्वी इच्छुक उमेदवाराने संपूर्ण जाहिरात नीट वाचावी आणि पात्र असेल तरच अर्ज करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

या भरती प्रक्रिया संदर्भात पदांचा तपशील, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा पगार व इतर सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

पदांचा तपशील

Group ‘B’ cadres Posts: –

  • Pay & Account Officer: 01 Post.
  • Assistant Farm Manager (Veterinary): 03 Posts.
  • Technical Officer to Associate Dean (Veterinary Science): 02 Posts.
  • Hospital Clinician: 02 Posts.
  • Assistant Manager (Quality Control): 01 Post.
  • Plant Operator (Milk Processing): 01 Post.

Group ‘C’ cadres Posts: –

  • Operation Theatre Technician: 02 Posts.
  • Senior Library Assistant: 01 Post.
  • Dairy Plant Assistant: 01 Post.
  • X-Ray Technician: 03 Posts.
  • Veterinary Laboratory Diagnostic Assistant (VLDA): 08 Posts.
  • Hospital Technician: 01 Posts.
  • Operation Theatre Assistant: 04 Posts.
  • Farm Assistant: 03 Posts.
  • Senior Clerk: 14 Posts.
  • Senior Mechanic: 01 Post.
  • Boiler Operator: 01 Post.
  • Zoo Technician (Curator): 02 Posts.
  • Curator cum Specimen Technician: 02 Posts.
  • Laboratory Assistant (Veterinary Science and Dairy Technology): 08 Posts.
  • Laboratory Assistant (Fishery Science): 04 Posts.
  • Junior Library Assistant: 01 Post.
  • Medicine Storekeeper: 02 Posts.
  • Driver/Ambulance Driver: 07 Posts.
  • Junior Technician (Cold storage): 01 Post.
  • Library Attendant: 06 Posts.
  • Laboratory Attendant: 41 Posts.
  • Tractor Driver/ Machine Operator: 03 Posts.
  • Dresser: 02 Posts.
  • Clerk cum Typist: 37 Posts.
  • Junior Storekeeper: 03 Posts.
  • Electrician: 01 Post.
  • Extension Training and Exhibition Assistant: 02 Posts.

Group ‘D’ cadres Posts: –

  • Junior Technician cum Wireman: 02 Posts.
  • Livestock Assistant: 02 Posts.

पदसंख्या

  • एकूण – 175 रिक्त जागा

10वी उत्तीर्णांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांसाठी बंपर भरतीला सुरुवात; त्वरित अर्ज करा

नोकरीचे ठिकाण

  • नागपूर,महाराष्ट्र
पगार MAFSU Bharti 2026
  • निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 16600 – 132000 पगार देण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत

  • इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करावा.

शैक्षणिक पात्रता

  • कमीत कमी १०वी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत, पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 20 मार्च 2026

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
  • तसेच या भरती प्रक्रिये संदर्भात सर्व कार्यक्रम, वेळापत्रकातील बदल इत्यादी बाबतच्या सूचना अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील,उमेदवारांशी भरती प्रक्रिये बाबत स्वतंत्रपणे पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
  • विद्यापीठाकडून विहीत करण्यात आलेल्या अर्हता विषयक अटी पूर्ण न करणाऱ्या अथवा कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी अपात्र ठरविण्यात येईल आणि/किंवा सदर उमेदवार इतर योग्य अशा कारवाईस पात्र असेल. 
  • उमेदवाराने निवड प्रक्रियेशी संबंधीत ठिकाणी उदा. परीक्षा कक्ष, कागदपत्रे तपासणी कक्ष, शारिरीक चाचणीचे ठिकाण विद्यापीठाचे कार्यालये इत्यादी निषिध्द केलेल्या ठिकाणी स्मार्ट वॉच, डिजीटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधणे, सिम कार्ड, ब्ल्यु टूथ, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वहया, नोटस, परवानगी नसलेली पुस्तके, बॅग्ज, लेखन पेंड, पाउच, परिगणक (Calculator) इत्यादी प्रकारची साधने /साहित्य बाळगल्यास सदर साधने / साहित्य विद्यापीठाच्या अधिकारी/कर्मचारी अथवा संबंधीत कामाकरीता विद्यापीठाकडून नियुक्त इतर कर्मचारी यांच्याकडून जप्त करण्यात येतील.

मोफत पीठ गिरणी वाटप अर्ज “या” जिल्ह्यात सुरु;ऑनलाईन अर्ज करा | Free Flour Mill Scheme

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

FAQ

1.अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2.अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
20 मार्च 2026

3.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
नोकरीचे ठिकाण नागपूर,महाराष्ट्र असणार आहे.

Leave a Comment