ग्रॅज्युएट तरुणांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स; इंटेलिजन्स ब्युरो मध्ये तब्बल 3717 पदांसाठी भरती, पगार..

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये असिस्टंट सेंट्रल ऑफिसर ग्रेड दोन/एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये तब्बल 3717 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवाराने https://mha.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याचे प्रक्रिया 19 जुलै 2025 पासून सुरू झाल्या असून 10 ऑगस्ट 2025 पर्यंत हे अर्ज सादर करायचे आहेत.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा