Close Visit MahaNews12

SMC Recruitment 2026 : या महानगरपालिकेत वायरमन, गवंडी, सुतार, प्लंबर व इतर पदांकरिता मेगा भरती

SMC Recruitment 2026 : या महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • शिकाऊ उमेदवार
  • इलेक्ट्रीशियन
  • वायरमन
  • पंप ऑपरेटर
  • संगणक ऑपरेटर
  • मेसन/गवंडी
  • मोटार मॅकनिक
  • सुतार
  • प्लंबर

पदसंख्या 

  • 40 रिक्त जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख
  • 16 मार्च 2026
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
  • 30 मार्च 2026
शैक्षणिक पात्रता  Solapur Municipal Corporation
  • शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचायची आहे.

नोकरीचे ठिकाण

  • सोलापूर
अर्ज पद्धती SMC Recruitment 2026
  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका,सोलापूर .
ऑनलाइन अर्ज

पगार SMC Recruitment 2026 

  • यामध्ये उमेदवारांना पदानुसार पगार देण्यात येणार आहे’ कमीत कमी 10400 ते 11700 पर्यंत पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया

  • मेरिट लिस्ट नुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • सविस्तर जाहिरात वाचून पात्रता पूर्तता करत असल्यासच शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनीच फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत ऑनलाइन भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट व पदास आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रत खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेत सादर करायची आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • विद्यार्थ्याकडून अर्धवट किंवा अपूर्ण अर्ज भरल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अपात्र ठरलेला उमेदवार त्यासाठी तो स्वतः जबाबदार राहील.
  • अटी व शर्ती मध्ये बदल करण्याचे सर्वाधिकार व भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार माननीय आयुक्त यांनी राखून ठेवलेले आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात रद्द केली जाईल.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन रजिस्टेशनयेथे क्लिक करा

Leave a Comment