10वी,12वी पासवर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु! | BRO Recruitment 2024
Created By Aditya, Date : 29.11.2024 BRO Recruitment 2024 : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जनरल रिझर्व इंजीनियरिंग फोर्स अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या पदभरतीमध्ये स्टोअर किपर, ऑपरेटर, नर्सिंग असिस्टंट, टर्नर, मेसन, ब्लॅक स्मिथ, कुक व पेंटर या पदांचा समावेश आहे. या पदभरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायच्या असूनही अर्ज 30 … Read more