Close Visit MahaNews12

डिसेंबर महिन्याची नवीन घरकुल यादी जाहीर व सर्वांना अतिरिक्त हफ्ता किती मिळणार? | Gharkul Navin Yadi December

Gharkul Navin Yadi December

December Gharkul Navin Yadi : घरकुल योजनेची नवी यादी आता तुमच्या मोबाईलवर – अर्जदारांसाठी दिलासादायक अपडेट, तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलसाठी अर्ज केला आहे का? जर होय, तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता यादी तपासण्यासाठी ग्रामपंचायतीत किंवा शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण घरकुल योजनेची नवी यादी ऑनलाइन उपलब्ध झाली आहे आणि … Read more