जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गट “ड” प्रवर्गाच्या 263 जागांसाठी मेगा भरती सुरु !! | Collector Office Bharti 2025

Collector Office Bharti 2025

Collector Office Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली, आरोग्य शिक्षण पथक, तासगांव यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त … Read more