Patbandhar Vibhag Bharti : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी त्वरित अर्ज करा
Jalsampada Vibhag Bharti : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज 14 ऑगस्ट 2025 पर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत. या भरती प्रक्रिया संदर्भात पदांचा तपशील, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, … Read more