10वी पासवर महाराष्ट्र शासन अंतर्गत 175 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरु | MAFSU Bharti 2026
MAFSU Bharti 2026 : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवाराने खाली नमूद केलेल्या तारखेअगोदर खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्यापूर्वी इच्छुक उमेदवाराने संपूर्ण जाहिरात नीट वाचावी आणि पात्र असेल तरच अर्ज करावा. … Read more