नाशिक महानगरपालिकेत 14000 रिक्त जागांसाठी भरती !! | Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : महापालिकेतील अकरा विभागांच्या सेवाप्रवेश नियमावलींच्या प्रस्तावाला गुरुवारी महासभेने मान्यता दिली. या बहुप्रतीक्षित भरतीप्रक्रियेस अखेर महासभेनेही हिरवा कंदील दिल्याने आता अग्निशमन, वैद्यकीय-आरोग्यच्या ७०४ पदांसह विविध विभागांतील अडीच हजार रिक्त पदांच्या जम्बो भरतीची लगबग प्रशासनाकडून सुरू झाली आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा महासभेच्या मान्यतेनंतर संबंधित सेवाप्रवेश नियमावली अंतिम … Read more