सप्टेंबर 2025 च्या सुट्टी, ईद आणि नवरात्री ला कोणत्या दिवशी सुट्टी मिळेल? संपूर्ण यादी पहा | September School Holidays
September School Holidays : सप्टेंबर महिना म्हणजे परंपरा, श्रद्धा आणि आनंदाने भरलेला काळ. या महिन्यात भारतभर विविध सण साजरे होतात आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये सुट्ट्यांची रेलचेल असते. चला तर मग जाणून घेऊया सप्टेंबर 2025 मध्ये कोणते सण आहेत आणि त्यानिमित्त कोणत्या दिवशी सुट्टी मिळणार आहेत ते आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप … Read more