Close Visit MahaNews12

महाराष्ट्र वनविभागात विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी !! | Van Vibhag Bharti 2026

Van Vibhag Bharti 2026 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज पोस्टाने /ऑनलाईन (ईमेलद्वारे) किंवा समक्ष आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • कार्यालयीन सहाय्यक (Senior Research Scholar (SRF))
  • डेटा विश्लेषक (Data Analysts)
  • वरिष्ठ संशोधन अभ्यासक((Office Assistant)
पदसंख्या Van Vibhag Bharti 2026 
  • एकूण – 03 रिक्त जागा
अर्ज पाठविण्याचा पत्ता व ई-मेल आयडी
  • उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर
    रामबाग वनवसाहत, मुल रोड, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक -०७१७२ २५२५१८
  • RecruitmentDDBuffer@gmail.com
पगार Forest Department Bharti 2026
  • यामध्ये उमेदवाराला पदानुसार पगार देण्यात आले असून कमीत कमी 15000 ते जास्तीत जास्त 60000 पर्यंत दिला जाणार आहे.

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन/ऑनलाईन ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास  उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) आवश्यक आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.

2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे

3.पगार किती मिळेल?
पगार कमीत कमी 15000 ते जास्तीत जास्त 60000 पर्यंत दिला जाणार आहे.

4.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
29 मार्च 2026 पूर्वी अर्ज पाठवावा.

6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment