Close Visit MahaNews12

महाराष्ट्र वनविभागात संगणक मदतनीस व इतर पदांकरिता सरकारी नोकरीची संधी !! | Van Vibhag Bharti 2026

Van Vibhag Bharti 2026 : महाराष्ट्र वनविभागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत काही रिक्त पदांकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज पोस्टाने /ऑनलाईन (ईमेलद्वारे) किंवा समक्ष आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  • पशुवैद्यकीय तांत्रिक सल्लागार अधिकारी (अर्धवेळ)
  • स्थापत्य अभियंता
  • निसर्ग संवादक तज्ञ
  • भौगोलिक माहितीप्रणाली तज्ञ
  • संगणक मदतनीस
पदसंख्या Van Vibhag Bharti 2026 
  • एकूण – 09 रिक्त जागा
अर्ज पाठविण्याचा पत्ता व ई-मेल आयडी
  • उपसंचालक (कोयना), सह्याद्री व्याघ्र राखीव, कराड यांचे कार्यालय “सह्याद्रीभवन”, त्रिमुर्ती कॉलनी, आगाशिवनगर पो. मलकापुर, ता. कराड, जि. सातारा ४१५५३९.
  • executivedirectortcfstr@gmail.com
पगार Forest Department Bharti 2026
  • यामध्ये उमेदवाराला पदानुसार पगार देण्यात आले असून कमीत कमी 17000 ते जास्तीत जास्त 30000 पर्यंत दिला जाणार आहे.

वयोमर्यादा

  • यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन/ऑनलाईन ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 7 एप्रिल 2026

नोकरी ठिकाण Sahyadri Tiger Reserve Bharti 2026

  •  सातारा
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
  • उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास  उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) आवश्यक आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

FAQ

1.ही भरती कोणासाठी आहे?
वनविभागात नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी.

2.शैक्षणिक पात्रता काय आहे?
जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे

3.पगार किती मिळेल?
पगार कमीत कमी 15000 ते जास्तीत जास्त 30000 पर्यंत दिला जाणार आहे.

4.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
7 एप्रिल 2026 पूर्वी अर्ज पाठवावा.

6.अर्ज पाठविण्याची पद्धत कोणती?
ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment