ZP Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नागपूर मध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- आयएफसी ब्लॉक अँकर
- वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती
पगार ZP Nagpur Bharti 2025
- यामध्ये उमेदवारांना कमीत कमी दरमहा रु. 7,500/- ते रु. 20,000/- पर्यंत + प्रवास भत्ता यासह देण्यात येणार आहे.
पदसंख्या
- विविध पदांच्या 12 रिक्त जागांसाठी भरती (मूळ जाहिरात वाचावी.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असणार आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा
- उमेदवाराचे वय कमाल 43 वर्ष असावे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- मा. प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सिव्हिल लाइन परिसर जिल्हा परिषद, नागपूर-440001
अर्ज करण्याची पद्धत
- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 02 डिसेंबर 2025
नोकरीचे ठिकाण
- नागपूर (सावनेर, काटोल, उमरेड).
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने अर्ज सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑफलाईन पद्धतीने टपालाद्वारे व प्रत्यक्ष स्वीकारले जातील, इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्ज सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत, ही भरती प्रक्रिया ठोक मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात प्रभाग संघाच्या अंतर्गत होणार आहे.
- सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, उमेदवारांनी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसात सादर करायचे आहे.
- सदर जाहिरातीत बदल करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर यांनी राखून ठेवलेल आहेत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी तसेच अधिकृत संकेतस्थळावर देखील सर्व माहिती उपलब्ध आहे.
- उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
ही भरती विविध पदांसाठी आहे.
2.शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 डिसेंबर 2025
3.अर्ज कसा करायचा आहे?
ऑफलाईन सादर करायचा आहे
4.वेतन किती मिळेल?
पदानुसार 7,500/- ते रु. 20,000/- पर्यंत + प्रवास भत्ता यासह देण्यात येणार आहे.
5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
नागपूर (सावनेर, काटोल, उमरेड).
