जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत विविध पदांसाठी भरती सुरु! | ZP Ratnagiri Recruitment 2025

ZP Ratnagiri Recruitment 2025 : जिल्हा परिषद रत्नागिरी (ZP Bharti) मार्फत एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटीमार्फत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार कडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

हे अर्ज 26 सप्टेंबर 2025 पूर्वी आहे नमूद केलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत, अर्ज सादर करण्या अगोदर उमेदवार जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी आणि त्यानंतर पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा.

पदांचा तपशील

  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – 01 जागा
  • जिल्हा साथीचे रोग विशेषज्ञ – 01 जागा
  • जिल्हा सल्लागार-एनटीसीपी – 01 जागा
  • सीपीएचसी सल्लागार – 01 जागा
  • सार्वजनिक आरोग्य तज्ञ – 08 जागा

शैक्षणिक अर्हता व इतर निकष

वर नमूद केलेल्या पदांसाठी संबंधित शाखेत पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मासिक वेतन

निवड झालेल्या उमेदवाराला 35000 रुपये एवढं मासिक वेतन दिले जाणार आहे.

वयोमर्यादा

सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई यांचे दि. २५.०४.२०१६ चे शासन निर्णयानुसार अर्ज करण्याच्या अर्ज स्विकृतीच्या संवटच्या दिनांबास उमेदवाराचे वय १८ पेक्षा कमी नसाने व कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त नसावे. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयामर्यादा २८ वर्ष व राचीन प्रवर्गासाठी ४३ वर्षे व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिल

अर्ज कसा करावा

उमेदवारांनी दि. २६/०९/२०२५ पर्यंत कार्यालयीन बेल्लेच्या आत सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज आवश्यक गुपत्रांच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह जिल्हा सारोग्य अधिकारी कार्यालय, नारोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी बाचे कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाने पोहोच करणे गरजेचे आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

निवड प्रक्रिया

वर दिलेल्या पदासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये अर्जाची छाननी करून पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा परीक्षेसाठी बोलायले जाईल.

उमेदवारासाठी सूचना

  • खालील उणिवा असलेले अर्ज नाकारण्यात येतील
    १) विहित पात्रता धारण न करणा-या उमेदवारांचे अर्ज.
    २) विहित नमुन्यात नसलेले किंवा योग्य प्रकारे न केलेले अर्ज.
    ३) मजकूर अपूर्ण किंवा चुकीचा भरलेला अर्ज, बाडाखोड केलेला अर्ज.
    ४) स्वाक्षरी नसलेले, आवश्यक गुषपत्रकांच्या व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती नसलेले अर्ज अगर तत्सम माहिती योग्य रित्या न दर्शविलेले अर्ज,
    वरीलप्रमाणे कोणत्याही बाबतीत त्रुटी असल्यास आपला अर्ज नाकारण्यात मेईल व त्याबाबतीत मापल्याजी कोणताही पत्रव्यवहार केला/ स्विकारला जाणार नाही..
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1.ही भरती कोणत्या जिल्ह्यात आहे.

Ans : ही भरती रत्नागिरी जिल्ह्यात आहे

2.या पदभरती मध्ये किती पदे भरले जाणार आहेत?

Ans : या पदभरतीमध्ये विविध पदांसाठी जाणार आहेत

3.मुलाखतीसाठी उमेदवाराला भत्ता मिळेल आहे का नाही?

Ans : उमेदवाराला स्वखर्चाने मुलाखतीला किंवा परीक्षेला जायचे आहे.

4.अर्ज कसा सादर करायचा?

Ans : अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा असून विहित नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे.

Leave a Comment