Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
हे अर्ज 19 ऑगस्ट 2024 पासून 23 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत, तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असाल तर खाली विहित नमुन्यातील अर्जाची लिंक दिलेली आहे.
Applications invited for Data Entry Operator post for Collector Office Washim District, Eligible and Interested candidates will apply before due date to get best job at Collector office, Washim.
तसेच जाहिरातीची सुद्धा लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन जाहिरात डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या वाचून ऑनलाइन पद्धतीने खालील दिलेल्या लिंक वरून विहित तारखे अगोदर अर्ज सादर करावा.
👉पदांचा तपशील : डाटा एन्ट्री ऑपरेटर – 01 जागा
👉शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणते शाखेतील पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत, मराठी व इंग्लिश टंकलेखन तसेच संगणक अर्हता धारण केलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
👉अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून अर्जाचा नमुना खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करायचा आहे इतर कोणत्या पद्धतीने आलेला ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : या पदाभरती साठी अर्ज करण्यासाठी 23 ऑगस्ट 2024 पर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे पात्र उमेदवाराने या दरम्यान अर्ज सादर करावेत.
जळगाव महानगरपालिकेमध्ये 12 वी पासवर विविध पदांसाठी भरती; लगेचच करा अर्ज
👉नोकरीचे ठिकाण : हि भरती जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम अंतर्गत सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, वाशीम या ठिकाणी राहणार आहे.
👉अर्ज करण्याचे ठिकाण : इच्छुक उमेदवाराने आपले अर्ज व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम येथे समक्ष जमा कराव्यात.
👉पगार : निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 16000 रुपये मानधन देण्यात येणार आहे.
👉वयोमर्यादा : इच्छुक व पात्र उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षादरम्यान असावे त्यावरील उमेदवाराने अर्ज करू नये.
👉निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी पात्र उमेदवाराची या ठिकाणी निवड केल्या जाणार आहे.
👉महत्त्वाच्या सूचना
- अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी मूळ जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व त्या पद्धतीने अर्ज सादर करावा.
- वर नमूद केलेल्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- अर्ज विहित नमुन्यातच सादर करावे, इमेलद्वारे अथवा पोस्टाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
Jilhadhikari Karyalay Bharti 2024
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
नवीन अपडेटेड जॉब