महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्याची निर्मिती;नवीन जिल्ह्याची यादी डाउनलोड करा | New Districts in Maharashtra

कोणकोणते नवीन जिल्हे असतील

  1. जळगाव मधून भुसावळ
  2. लातूर मधून उदगीर
  3. बीडमधून आंबेजोगाई
  4. नाशिक मधून मालेगाव
  5. नाशिक मधून कळवण
  6. नांदेड मधून किनवट
  7. ठाणे मधून मीरा-भाईंदर
  8. ठाणे मधून कल्याण
  9. ठाणे मधून उल्हासनगर
  10. सांगली/सातारा/सोलापूर मधून मानदेश
  11. बुलढाणा मधून खामगाव
  12. पुण्यामधून बारामती
  13. यवतमाळ मधून पुसद
  14. पालघर मधून जव्हार
  15. अमरावती मधून अचलपूर
  16. भंडारा मधून साकुर
  17. रत्नागिरी मधून मंडणगड
  18. रायगड मधून महाड
  19. अहिल्यानगर मधून शिर्डी
  20. अहिल्यानगर मधूनच संगमनेर
  21. अहिल्यानगर मधूनच श्रीरामपूर
  22. गडचिरोली मधून अहिरे असे 22 जिल्हे होणार आहेत