Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! ठाणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार ऑफलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह ऑफलाईन पद्धतीने 06 ऑक्टोबर 2025 ते 13 ऑक्टोबर 2025 दरम्यान सादर करावेत अर्ज सादर करावेत.
पदांचा तपशील
- फिटनेस ट्रेनर
- संघ व्यवस्थापक
पगार Thane Municipal Corporation
- यामध्ये उमेदवारांना कमीत कमी 20000 मासिक वेतन देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असणार आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
नोकरीचे ठिकाण
- ठाणे, महाराष्ट्र
Thane Mahanagarpalika Bharti 2025 अर्ज शुल्क
- अर्जाचे शुल्क दर्शविलेले नाही.
अर्ज पद्धती
- उमेदवाराने अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहे
अधिकृत संकेतस्थळ : https://thanecity.gov.in/
अर्ज करण्याचा कालावधी
- 06 ऑक्टोबर 2025 ते 13 ऑक्टोबर 2025
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र,अनुभवाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड/ओळखपत्र, फोटो आणि सहीचा फोटो
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- खेळाडूस सरावा दरम्यान अथवा स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास फिटनेस ट्रेनर खेळाडू सोबत उपचारा दरम्यान उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
- जर खेळाडूंकडून फिटनेस ट्रेनर बद्दल कोणतीही तक्रार आल्यास सदर तक्रारीची शहानिशा करुन करारनामा रद्द करण्यात येईल.
- सदर प्रकरणी कोणताही वाद उद्भवल्यास मा. आयुक्त सो. यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.
- उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या उमेदवार यांनी १३/०६/२०२५, सायं, ०५.०० वाजेपर्यंत आपली व्ययक्तीक माहिती, अनुभव व इतर प्रमाणपत्राच्या प्रमाणित छायांकित प्रर्तीसह, क्रिडा अधिकारी, दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृह, जवाहर बाग फायर ब्रिगेड रोड, ठाणे (प) या पत्यावर अर्ज सादर करावेत.
- अर्ज करताना लिफाफ्यावर प्रशिक्षक यांनी ठाणे महानगरपालिका पुरुष क्रिकेट संघाकरिता फिटनेस ट्रेनर पदाकरिता नियुक्तीसाठी अर्ज केलेला आहे. असे मोठ्या व ठळक अक्षरात नमुद करावे.
PDF जाहिरात व अर्ज (फिटनेस ट्रेनर) | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात व अर्ज (संघ व्यवस्थापक) | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
ही भरती विविध पदांसाठी आहे.
2.शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 सप्टेंबर 2025
3.अर्ज कसा करायचा आहे?
ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे
4.वेतन किती मिळेल?
20000 मासिक वेतन देण्यात येणार आहे
5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
ठाणे, महाराष्ट्र