Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! ठाणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून 28 ऑक्टोबर 2025 पूर्वी अर्ज सादर करावेत,त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
पदांचा तपशील
- GNM (स्त्री) – 20 जागा
- GNM (पुरुष) – 06 जागा
- ANM – 63 जागा
पगार (Thane Municipal Corporation)
- यामध्ये उमेदवारांना कमीत कमी 18000 मासिक वेतन देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असणार आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
नोकरीचे ठिकाण
- ठाणे, महाराष्ट्र
अर्ज शुल्क (Thane Mahanagarpalika Bharti 2025)
- उमदेवारास राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) जोडणे बंधनकारक राहील. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.750/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.500/- रकमेचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्ज शुल्क राहील.
– धनाकर्ष पुढील नावे काढा. INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY”
अर्ज पद्धती
- उमेदवाराने अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहे
अधिकृत संकेतस्थळ : https://thanecity.gov.in/
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 28 ऑक्टोबर 2025
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र,अनुभवाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड/ओळखपत्र, फोटो आणि सहीचा फोटो
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) कागदपत्र यांची छायांकीत प्रत अर्जासोबत सादर करावी व आपण निवडीस पात्र झाल्यास पडताळणी दरम्यान मूळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीखच अर्जात नमूद करावी.
- अर्जात लिंग, वैवाहिक स्थिती याबाबतची माहिती अचूक नमूद करावी.
- अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ईमेल आयडी, चालू भ्रमणध्वनी क्रमांक व पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
- आवश्यकतेनुसार पात्र/अपात्र यादीमधील निवडीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्र पडताळणी संदर्भात देण्यात येणा-या सुचना ईमेलव्दारे देण्यात येतील. तसेच पात्र उमेदवारांपैकी गुणानुक्रमे निवडीस पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे ईमेल आयडी पदभरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत चालू राहतील व ईमेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
- तसेच कंत्राटी पदभरती बाबत पात्र/अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी आणि कंत्राटी पदभरती बाबतच्या आवश्यक सुचना व सुधारणा वेळोवेळी या कार्यालयाच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येतील. याकरिता उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देणे देखील बंधनकारक आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1.ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?
ही भरती GNM/ANM पदांसाठी आहे.
2.शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 ऑक्टोबर 2025
3.अर्ज कसा करायचा आहे?
ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे
4.वेतन किती मिळेल?
18000 मासिक वेतन देण्यात येणार आहे
5.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
ठाणे, महाराष्ट्र
