Board Exam Timetable 2026: दहावी बारावी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना आपली परीक्षा कधी होईल याची सारखी वाट पाहत असणार आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे बोर्डाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले असून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्रक महत्त्वाचे असणार आहे.
दहावी-बारावी म्हणजे आपली महत्त्वाची पायरी असते दहावी-बारावीनंतरच आपल्याला पुढे काय करायचं हे सुद्धा ठरवता येत जे विद्यार्थी दहावीला असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी तसेच बारावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेळापत्रक खूप महत्त्वाचे असते.
10वी पासवर नाशिक महानगरपालिकेत 300 जागांसाठी बंपर भरती;उद्या शेवटची तारीख
या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचे नियोजन सुद्धा करता येते त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा कधीपर्यंत सुरु होतील व कधीपर्यंत संपतील याविषयीची माहिती बोर्डाने अगोदरच दिलेली असते विद्यार्थ्यांना व्यवस्थित अभ्यासाच्या नियोजन करता याव यासाठी हे वेळापत्रक बोर्ड दोन ते तीन महिने अगोदरच संकेतस्थळावर टाकत असते.
12वी चे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा कधी आहेत हे पाहायचे असेल त्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपले वेळापत्रक डाऊनलोड करू शकता तसेच परीक्षा कधीपासून सुरू होणार आहेत हे सुद्धा पाहू शकता. 20 फेब्रुवारी 2025 पासून या परीक्षा सुरू होणार असून विषयानुसार वेगवेगळ्या तारखेस हे पेपर राहणार आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी अगोदर वेळापत्रक डाऊनलोड करावे व त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करावी वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊनच वेळापत्रक डाऊनलोड करावे व अभ्यासाला सुरुवात करावी.
दहावी च्या परीक्षा 20 फेब्रुवारी पासून तर 12 वी च्या परीक्षा 10 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहेत, पहिला पेपर भाषा विषय आहे व इतर विषयांचे पेपर वेळापत्रकामध्ये दिलेले आहेत. बारावीच्या परीक्षा 11 मार्च ला संपणार आहेत तर दहावीच्या परीक्षा 18 मार्च 2026 रोजी संपणार आहेत.
10वी चे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
विद्यार्थ्याने वेळापत्रक व्यवस्थित वाचावे आणि तसे आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवावे आणि त्याप्रमाणे अभ्यास करायला सुरुवात करावी, पेपर जवळ आल्यावर अभ्यास न करता आतापसूनच तयारीला लागावे.
Mofat pith girani yojana : जिल्हा परिषद अंतर्गत पीठ गिरणी अनुदान योजना 90 टक्के अनुदानावर ऑनलाईन अर्ज सुरु;आत्ताच करा अर्ज
FAQ
1.वेळापत्रक कधी जाहीर केले जाते?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे बोर्ड वेळापत्रक 2-3 महिने आधी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करते
2.वेळापत्रक कधी जाहीर केले जाते?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे बोर्ड वेळापत्रक 2-3 महिने आधी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करते
3.पहिला पेपर कोणता असेल?
बारावी व दहावी दोन्ही परीक्षांचा पहिला पेपर भाषा विषयाचा असेल
4.दहावी व बारावीच्या 2026 च्या बोर्ड परीक्षा कधी सुरू होणार आहेत?
बारावी (HSC) परीक्षा: 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन 11 मार्च 2026 रोजी संपतील व दहावी (SSC) परीक्षा: 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन 18 मार्च 2026 रोजी संपतील.
