Amul Franchise Business : भारतामध्ये सर्वाधिक जास्त चालणारा आणि सर्वाधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून आपण दुग्ध व्यवसायाकडे पाहू शकतो, मोठे मोठे ब्रॅण्ड्स या व्यवसायात कार्यरत आहेत त्यातीलच एक महत्वाची आणि उत्पन्नामध्ये अग्रेसर असणाऱ्या अमूल कंपनीची फ्रेंचाईजी घेऊन तुम्ही दर महिन्याला तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न कमवू शकतो.
हे फ्रॅंचाईजी कशी घेता येईल व फ्रॅंचायजी घेण्यासाठी काय प्रोसेस असेल याविषयीची माहिती आपण खाली पाहणार आहोत. अमूल चे वेगवेगळे उत्पादने बाजारामध्ये उपलब्ध आहे अमूल बटर, अमूल दूध आणि अमूलच्या आईस्क्रीम हे सर्व प्रसिद्ध उत्पादने भारतीय बाजारपेठेत राज्य करत आहेत.
तुम्हाला सुद्धा या उतनामध्ये भागीदार व्हायच असेल तर तुम्ही खालील पद्धत अवलंबून अमूलचे डिस्ट्रिब्युटर होऊ शकता. अमूलच्या डिस्ट्रीब्यूटरशिप घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असतो तसंच तुम्हाला त्यांच्या अधिकृत कॉन्टॅक्ट नंबर वर जाऊन सुद्धा कॉल करून तुम्ही त्याचे प्रोसेस समजून घेऊ शकता.
अमूलची फ्रेंचायजी घेण्यासाठी येथे क्लिक करा
फ्रेंचायजी घेण्यासाठी काय करावे?
फ्रेंचायजी घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले अमूलच्या संकेतस्थळावर जावे लागेल किंवा त्यांचा अधिकृत संपर्क क्रमांक 022-6852 66 66 वर कॉल करायचा आहे हे कॉल तुम्ही सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सहाच्या दरम्यान करू शकता. अमूलच्या अधिकृत वेबसाईटवरूनच तुम्ही फ्रेंचायजी साठी अर्ज सादर करू शकता.
या व्यतिरिक्त दुसरे कोणतीही अधिकृत वेबसाईट नाही हे अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला फ्रेंचायजीच्या एग्रीमेंट वर सही करावी लागते आणि त्यांचे नाममात्र शुल्क भरणे आवश्यक असते.
किती पैसे भरायला लागतील?
अमूल ची फ्रेंचायजी घेण्यासाठी तुम्हाला 25 हजार रुपये रिफंडबल सेक्युरिटी डिपॉझिट द्यावा लागतो त्यानंतर एग्रीमेंट नुसार तुम्ही कोणकोणते प्रॉडक्ट ठेवणार आहे यावरून त्यांची रक्कम आकारली जाते.
या विध्यार्थ्यांना मिळणार 10,000 रुपयांची शिष्यवृत्ती | Student Scholarship Yojana
धोकेबाज वेबसाईट पासून सावधान
अमूल ने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानुसार काही धोकेबाज लोकांनी वेबसाईट बनवलेल्या आहेत ज्यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमोल डिस्को डॉट कॉम डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमोल डॉट कॉम या सारखे दिसणारे वेबसाईट बनवलेल्या आहेत आणि त्याच्यावरून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे फेक मेल आयडीवरून सर्व माहिती देऊन सुद्धा तुमच्याकडून पैसे काढू शकतात त्यामुळे तुम्हाला फक्त डब्लू डब्लू डब्लू डॉट अमूल डॉट कॉम याच्यावर जाऊन कोणती प्रक्रिया करायची आहे.
कोणत्याही संकेतस्थळावर जाऊन प्रक्रिया करायची नाही आवश्यक असल्यास त्याच्या त्यांना वर दिलेल्या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता. व फ्रेंचायजी घेऊन महिन्याला चांगले उत्पन्न मिळवू शकता. तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तर आताच कॉल करा आणि भागीदार व्हा.
अमूलची फ्रेंचायजी घेण्यासाठी येथे क्लिक करा
FAQ
1.अमूल फ्रेंचायजी म्हणजे काय?
अमूल ही भारतातील सर्वात मोठी दुग्ध उत्पादने बनवणारी कंपनी आहे. तिच्या फ्रेंचायजीद्वारे तुम्ही अमूलचे दूध, बटर, आईस्क्रीम, चीज, पनीर यांसारखी उत्पादने विक्रीसाठी ठेवून दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळवू शकता
2.उत्पन्न किती मिळू शकते?
योग्य ठिकाणी फ्रेंचायजी सुरू केल्यास दर महिन्याला ₹3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते. उत्पन्न हे विक्री, लोकेशन आणि मागणीवर अवलंबून असते
3.फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?
फक्त www.amul.com या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करा
4.किती पैसे भरावे लागतात?
फ्रेंचायजीसाठी ₹25,000 रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट भरावा लागतो
