Aadhaar Operator Bharti 2026 : आधार ची सेवा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ही भरती प्रक्रिया सीएससी ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड ने सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांसाठी जाहीर केलेली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- आधार ऑपरेटर/सुपरवायझर
पदसंख्या
- एकूण 250+ रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कमीत कमी 10 वी तसेच 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणारे उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे .
अर्ज शुल्क Aadhaar Operator Bharti 2026
- या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.
नोकरीचे ठिकाण
- ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे.
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज 10 मार्च 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत संकेतस्थळ Aadhaar Recruitment 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेला अर्ज नाकारण्यात येईल किंवा रद्द केला जाईल.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
