आधार ऑपरेटर/सुपरवायझर पदांसाठी 10 वी,12 वी पासवर नोकरीची संधी | Aadhaar Recruitment 2026
Aadhaar Recruitment 2026 : आधार ची सेवा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ही भरती प्रक्रिया सीएससी ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड ने सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांसाठी जाहीर केलेली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत. … Read more