Anganwadi Bharti 2026 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अंगणवाडीमध्ये “मदतनीस” पदाकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 8 जानेवारी 2026 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- अंगणवाडी मदतनीस
शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा (Anganwadi Bharti 2026)
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
- विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल चाळीस वर्षापर्यंत असेल.
अर्ज पद्धती
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी १, साईप्रसाद बंगला, एकता मार्ग, मारुती मंदिर, रत्नागिरी.
पगार (Ratnagiri Anganwadi Bharti 2026)
- यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा पगार 7500 पर्यंत देण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण
- रत्नागिरी
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 08 जानेवारी 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Department of Women and Child Development)
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचावी व नंतरच अर्ज सादर करायचा आहे.
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी रत्नागिरी अंतर्गत हि भरती होणार आहे.
- दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, अर्धवट असलेले अर्ज रद्द केले जातील.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यात सादर करायचे आहेत.
- उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
- विधवा/अनाथ असल्याबाबत दाखला,लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात आपत्य, अनुसूचित जाती/जमाती तसेच इतर मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती/आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/विशेष मागास प्रवर्ग/सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग असलेल्या उमेदवाराने जात दाखला जोडणे गरजेचे आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
FAQ
प्रश्न 1 : भरती कुठे आहे?
उत्तर : रत्नागिरी,महाराष्ट्र येथे.
प्रश्न 2 : भरती कोणत्या पदासाठी आहे?
उत्तर : भरती अंगणवाडी मदतनीस पदासाठी आहे.
प्रश्न 3 : पात्रता काय आहे?
उत्तर : उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
प्रश्न 4 : शेवटची तारीख कोणती?
उत्तर : शेवटची तारीख 08 जानेवारी 2026 आहे.
