Close Visit MahaNews12

KDMC Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 10 वी पास वर गट “क” व गट “ड” मध्ये बंपर भरती !!

KDMC Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट क्रमांक “क” व “ड” पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा