अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३ रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
अर्ज कार्यालयीन सुटटी व सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी १०.०० ते ०५.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख व वेळ ०८/०८/२०२५ सायं ५.०० वाजेपर्यंत. तदनंतर आलेल्या
अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अर्ज दाखल करतांना मुळ प्रमाणपत्र सोबत ठेवावीत. मुळ प्रमाणपत्रांची खात्री करुनच अर्ज दाखल करता येईल अन्यथा दाखल करुन घेतला जाणार नाही. मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची यादी मनपाच्या नोटीस बोर्डवर तसेच मनपाच्या संकेतस्थळावर (nmc.gov.in) प्रसिध्द करण्यात येईल. पात्र उमेदवारांना स्वंतत्ररित्या कळविणेत येणार नाही.
. पात्रतेसाठी एकुण १०० गुण असतील व त्यांची विभागणी अंतिम वर्षाचे गुण, संबधित विषयामध्ये अधिकची शैक्षणिक अर्हता, संबंधीत पदाशी निगडीत अनुभव या प्रमाणे असेल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |