Close Visit MahaNews12

बँक ऑफ बडोदामध्ये 07वी,10वी पासवर ऑफिस अटेन्डर व सुरक्षारक्षक पदांसाठी भरती | Bank of Baroda Bharti 2025

Bank of Baroda Bharti 2025 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, बँक ऑफ बडोदा मध्ये ऑफिस अटेण्डर व वाचमन/गार्डनर पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.बँक ऑफ बडोदा अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

आवश्यक माहिती

भरतीचा विभाग : हि नोकरी बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
पदांचे नाव : ऑफिस अटेण्डर व वाचमन/गार्डनर
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

1.ऑफिस अटेण्डर

1] मान्यताप्राप्त संस्थेमधून किमान १०वी उत्तीर्ण आवश्यक.
3] उमेदवाराला मराठी भाषा वाचता व लिहिता येणे आवश्यक आहे.
4] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 14000 रुपये एवढा पगार देण्यात येईल.

2.वाचमन/गार्डनर

1] मान्यताप्राप्त संस्थेमधून किमान 07वी उत्तीर्ण आवश्यक.
3] बागायती अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येईल, उमेदवाराला मराठी भाषा वाचता व लिहिता येणे आवश्यक आहे.
4] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 12000 रुपये एवढा पगार देण्यात येईल.

◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
◾वयोमर्यादा : कमीत कमी 22 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

अर्ज करण्याची पद्धत

◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 04 सप्टेंबर 2025 पूर्वी दिलेल्या लिंकवरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : बडोदा स्वंयरोजगार विकास संस्थान, थेऊर फाटा, पुणे-सोलापूर हायवे, कुंजीरवाडी, हवेली, पुणे – 412201 येथे सादर करावेत.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.bankofbaroda.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

◾उमेदवारांनी जाहिरात सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज सादर करावा.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल नम्बर अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न-1 : ही भरती कोणत्या संस्थेमध्ये आहे?
उत्तर : बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकेत.

प्रश्न-2 : कोणती पदे भरली जात आहेत?
उत्तर : ऑफिस अटेण्डर व वाचमन/गार्डनर.

प्रश्न-3 : ऑफिस अटेण्डर साठी पात्रता काय आहे?
उत्तर : किमान 10वी उत्तीर्ण व मराठी वाचन-लेखन आवश्यक.

प्रश्न-4 : वाचमन/गार्डनर साठी पात्रता काय आहे?
उत्तर : किमान 7वी उत्तीर्ण, बागायती अनुभवास प्राधान्य.

प्रश्न-5 : वेतन किती मिळेल?
उत्तर : ऑफिस अटेण्डर ₹14,000 व वाचमन/गार्डनर ₹12,000 मासिक

1 thought on “बँक ऑफ बडोदामध्ये 07वी,10वी पासवर ऑफिस अटेन्डर व सुरक्षारक्षक पदांसाठी भरती | Bank of Baroda Bharti 2025”

Leave a Comment