Bank of India Bharti 2025 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, बँक ऑफ इंडियामध्ये 514 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा. बँक ऑफ इंडिया मध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
पदसंख्या
- एकूण – 514 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
- या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.
पगार Bank of India Bharti
- यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 64,820/- ते 1,20,940/- पर्यंत पगार देण्यात येणार आहे.
4,00,000 रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळणार; 10 मिनिटांत कर्ज मंजूर | Yes Bank Personal Loan
पदांचा तपशील
- क्रेडिट अधिकारी
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची सुरुवाताची तारीख
- 20 डिसेंबर 2025
शेवटची तारीख
- 10 जानेवारी 2026 पर्यंत
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदानुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज शुल्क BOI Mumbai Recruitment 2026
- या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना, एससी/एसटी/पीडब्ल्यूडी यांना 175 रुपये अर्ज शुल्क आकारले आहे तर जनरल/ इतर उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेली आहे.
वयोमर्यादा
- यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 25 व जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
नाशिक महानगरपालिकेत 14000 रिक्त जागांसाठी भरती;PDF डाउनलोड करा!! | Nashik Mahanagarpalika Bharti 2026
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा इतर पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत इतर सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
- वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
FAQ (Frequently Asked Questions)
1.भरती कुठे आहे ?
हि भरती संपूर्ण भारतभर असणार आहे.
2.निवड कशी होणार आहे?
निवड परीक्षेद्वारे होणार आहे.
3.शेवटची तारीख कधी आहे?
5 जानेवारी 2026 आहे.
4.अर्ज कसा कुठे करावा ?
वर दिलेल्या लिंकवरून करू शकता.

Ex serviceman from Army any vacancy available on BOI