बृहन्मुंबई महानगरपालिकेत 04थी पासवर “सफाई कामगार” पदांसाठी मोठ्ठी भरती सुरु!! | BMC Safai Kamgar Bharti

BMC Safai Kamgar Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेत HBT क्लीनिकच्या सहायक आयुक्त ई विभागामध्ये अंतर्गत सफाई कामगारांची रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. कमीत कमी 04थी पास उमेदवार अर्ज करू शकतील त्यासाठीच्या अटी व इतर पात्रता उमेदवाराने वाचायच्या आहेत आणि त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे.

पदाचा तपशील

  • सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता

  • यामध्ये उमेदवाराचे कमीत कमी शिक्षण 04थी पास आवश्यक आहे, पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

निवडीचे निकष (BMC Bharti 2025)

  • अर्जाची पडताळणी करून योग्य त्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. इतर कोणतेही निकष महानगरपालिकेमार्फत लागू केले जाऊ शकतात त्यानुसार सुद्धा निवड केल्या जाऊ शकते.

नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

मासिक वेतन (Brihanmumbai Municipal Corporation)

  • यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 10000 व जास्तीत जास्त 25000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत व कालावधी
  • उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज 11 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • वैद्यकीय आरोग्य अधिकारी ‘ई विभाग, महापालिका कार्यालय, तिसरा मजला, हिंद मिल म्हाडा कंपाऊंड (संकुल), कॉटन ग्रीन (प), काळा चौकी, ए. जी. पवार मार्ग, घोडपदेव, भायखळा पूर्व, मुंबई ४०००२७

सर्वसाधारण अटी व सूचना

  • उमेदवाराने अर्ज जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत नमुन्यात अर्ज सादर केला नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल
  • अपूर्ण माहिती भरलेले व आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा वैध ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनी क्रमांक व पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
  • उमेदवाराने स्वतःचा अलीकडील काळात काढलेला सुस्पष्ट फोटो व स्वाक्षरी अर्जासोबत सादर करावा.
  • राज्य शासनाच्या आदेशानुसार भारतीप्रक्रियेत बदल झाल्यास परिस्थिती अनुरूप पदांची संख्या /आरक्षणात बदल होऊ शकतो पदभरती करिता विहित मुदतीत रजिस्टर टपालाने किंवा हस्तदेय अर्ज स्वीकारले जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, सदर भरती प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर समक्ष जाऊन सादर करायचा आहे.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 17-25 हजार रुपये पर्यंत पगार मिळेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

Leave a Comment