Bombay High Court Bharti 2026 : बॉम्बे उच्च न्यायालयात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, बॉम्बे उच्च न्यायालयात मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह पदांनुसार दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- शिपाई/ हमाल/फराश, वाहन चालक, लिपिक, स्टेनोग्राफर (कमी श्रेणी), स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी).
पदसंख्या
- एकूण 2802 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण
मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर असणार आहे उमेदवार आणि पदांनुसार व ठिकाणानुसार अर्ज सादर करायचे आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत 08 वी पासवर शिपाई, वाहन चालक व इतर पदांची मेगा भरती | Latur DCC Bank Bharti 2025
अर्ज पद्धती
उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत
पगार
यामध्ये उमेदवारांना पगार हा पदानुसार देण्यात येणार असून कमीत कमी 16 हजार सहाशे ते एक लाख 77 हजार 500 पर्यंत दिला जाणार आहे
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
15 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख
16 जानेवारी 2026 असणार आहे
शैक्षणिक पात्रता
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी सातवी पास असणार आहे उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रता तपासून पहावी याकरिता सविस्तर जाहिरात वाचणे गरजेचे आहे.
महत्वाची अपडेट; RTE प्रवेश प्रक्रिया 2026-27 पात्रता,वय आणि ऑनलाईन अर्ज | RTE Admission 2026
वयोमर्यादा
या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असणार आहे
परीक्षा शुल्क
यामध्ये उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून हजार रुपये आकारण्यात आलेले आहेत.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी उमेदवाराला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा.
- अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज करताना हजार रुपये परीक्षा शुल्क केवळ एसबीआय कलेक्ट या ऑनलाइन पेमेंट गेटीवे सुविधा द्वारे भरणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत वेबसाईटवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउजर च्या माध्यमातून संगणकावर भरावा.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज पंधरा डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत सादर करणे आवश्यक आहे दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास त्याचा फक्त शेवटचा अर्ज व त्यासोबत भरलेले शुल्क विचारात घेतले जाईल.
- उमेदवार मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे परीक्षेचा प्रकार परीक्षा स्थगित करणे व रद्द करणे अंशतः बदल करणे याबाबत सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे त्याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही.
- पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे कोणत्याही कारणास्तव पद एक कमी जास्त झाल्यास निवड केलेल्या उमेदवारास नियुक्ती बाबत हक्क प्रस्थापित करता येणार नाही अथवा निवड प्रक्रिया रद्द झाल्यास कोणताही दावा सांगता येणार नाही.
- पात्र उमेदवार यांना लेखी परीक्षा शारीरिक क्षमता व विशेषतः मूळ प्रमाणपत्र तपासणी व मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे लागेल या निवड प्रक्रियेत निवड समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय असेल.
FAQ
1.भरती कोणासाठी आहे?
👉 ही भरती बॉम्बे उच्च न्यायालयात विविध पदांसाठी आहे. नोकरी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे
2.एकूण किती रिक्त जागा आहेत?
👉 एकूण 2331 रिक्त जागा उपलब्ध आहेत
3.नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
👉 मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे पदानुसार व ठिकाणानुसार नियुक्ती होईल
4.अर्ज कसा करायचा?
👉 अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे
5.शैक्षणिक पात्रता काय आहे?
👉 किमान 7वी पास असणे आवश्यक आहे.

1 thought on “बॉम्बे उच्च न्यायालयात 07 वी पास उमेदवारांसाठी 2802 जागांवर बंपर भरती | Bombay High Court Bharti 2026”