10वी,12वी, पदवीधर उत्तीर्णांसाठी आदिवासी विकास विभागात मोठी भरती; यातारखेनंतर अर्ज करता येणार नाही
Created By Aditya, Date : 29.11.2024 Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग मध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने … Read more