10वी पासवर मुंबई येथे सीमा शुल्क विभागात मोठी भरती; पगार 56900 रुपये | Mumbai Custom Recruitment
Created By Aditya, Date : 26.11.2024 Mumbai Custom Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, सीमाशुल्क कार्यालय मुंबई येथे विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व … Read more