सेंट्रल बँकेमध्ये ऑफिस असिस्टंट व पहारेकरी पदांसाठी भरती;त्वरित अर्ज करा Central Bank Recruitment 2025
Created by Aditi Naik, Date- 08.03.2025 Central Bank Recruitment 2025 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर व इतर पदांचा समावेश असणार आहे RSETI बेतूल अंतर्गत ही भरती राबवण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र … Read more