बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची संधी !! त्वरित करा अर्ज | MCGM Bharti 2026

BMC Bharti 2026

MCGM Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाईन पद्ध्तीने ( पोस्टाने किंवा प्रत्यक्ष ) सादर करायचे आहेत. ही भरती प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत राबवण्यात येत असून,उमेदवारांनी अर्ज 25 फेब्रुवारी 2026 … Read more