ladki bahin yojana ekyc : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC अनिवार्य महाराष्ट्र शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आता e-KYC प्रक्रिया आवश्यक करण्यात आली आहे. ही योजना महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली असून, लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतो. काही वेळापूर्वी अदिती तटकरे यांनी केलेल्या ट्विट नुसार पुढील 2 महिन्यात तुम्हाला eKYC करणे अनिवार्य आहे जर नाही झाली तर मिळणार लाभ थांबला जाऊ शकतो.
महाराष्ट्रामध्ये नवीन 20 जिल्हे आणि 81 तालुक्याची निर्मिती;फायनल लिस्ट जाहीर | new district in maharashtra state
New district Maharashtra 2026 : महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती मिळण्यासाठी 20 नवीन जिल्ह्याची निर्मिती प्रस्तावित करण्यात आलेली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या 35 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्याचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत ते येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा टेलिग्राम … Read more