Central Bank of India Bharti 2026 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या भरतीमध्ये परिचर, पहारेकरी-कम-माळी व इतर पदांचा समावेश असणार आहे,यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- प्राध्यापक
- कार्यालयीन सहायक
- पहारेकरी-कम-माळी
- परिचर
वयोमर्यादा
- कमीत कमी 22 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी मेगा भरती,मुलाखतीद्वारे होणार निवड !
शैक्षणिक पात्रता
- या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार कमीत कमी 7 वी उत्तीर्ण असावा इतर पदाकरिता सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
- क्षेत्रीय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, अंबिकापूर, शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजजवळ धनजल कॉम्प्लेक्स, नेमनाकला, अंबिकापूर, जिल्हा सुरगुजा, सी.जी. ४७९००
पदसंख्या
- एकूण – 14 रिक्त जागा
अर्ज करण्याची पद्धत
- इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खालील लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्ज सादर करावेत.
- संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
पगार Central Bank of India Bharti 2026
- यामध्ये उमेदवारांना दरमहा पगार हा कमीत कमी 14000 व जास्तीत जास्त 30000 पर्यंत देण्यात येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 21 एप्रिल 2026 असणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्धवट अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- योग्य आणि पात्र प्रकरणांच्या बाबतीत, वर नमूद केलेल्या पात्रतेच्या कोणत्याही आवश्यकता आणि अटी, सोसायटी/ट्रस्टच्या व्यवस्थापनाच्या विवेकबुद्धीनुसार शिथिल केल्या जाऊ शकतात. कोणतेही कारण न देता वरील जाहिरात केलेली जागा भरण्याचा किंवा न भरण्याचा अधिकार सोसायटी/ट्रस्ट व्यवस्थापनाकडे आहे.
- केवळ जाहिरातीविरुद्ध अर्ज दाखल करणे आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषांची पूर्तता केल्याने त्याला/तिला मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार मिळणार नाही.
- कोणत्याही सूचनेशिवाय कधीही उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार सोसायटी/ट्रस्ट/बँकेकडे आहे.
- उमेदवाराने कोणत्याही प्रकारची फसवणूक, गैरव्यवहार, गैरवर्तन केल्याचे आढळल्यास, उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
- इतर सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
