Close Visit MahaNews12

पुणे जिल्हा शिक्षण मंडळात वाहनचालक-सह-शिपाई व इतर पदांसाठी मेगा भरती | PDEA Pune Bharti 2026

PDEA Pune Bharti 2026 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे येथील विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेपर्यंत उपस्थित राहायचे आहे

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
नोकरीचे ठिकाण
  • या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.
निवड प्रक्रिया
  • उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत आया, हमाल, माळी,सफाईगार जागांसाठी मेगा भरती सुरु;

पदांचा तपशील

  • कुलसचिव
  • प्लेसमेंट अधिकारी
  • स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअर)
  • मुख्य लेखापाल,
  • सहाय्यक लेखापाल
  • कनिष्ठ लिपिक (लेखा/प्रशासन)
  • वाहनचालक-सह-शिपाई
मुलाखतीची तारीख
  • 24 सप्टेंबर 2026

मुलाखतीचा पत्ता

  • पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, ४८/१ अ, एरंडवणे, पौड रोड, पुणे ४११ ०३८.

शैक्षणिक पात्रता Pune District Education Association Bharti 2026

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण पदांनुसार वेगवेगळे असल्याने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच वर दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाताना आवश्यक ते सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या ओरिजनल तसेच झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायच्या आहेत.
  • उमेदवारांनी स्वतःजवळ पॅन कार्ड ,आधार कार्ड देखील सोबत ठेवायचे आहे तसेच या अगोदर काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र सोबत ठेवावे.
  • या भरती प्रक्रियेच्या मुलाखतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास करतात दिला जाणार नाही,त्यांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  • तसेच मुलाखतीच्या वेळी अर्धवट कागदपत्रे असलेलेल्या उमेदवाराची देखील मुलाखत घेतली जाणार नाही.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न – PDEA भरती 2026

1.ही भरती कोठे होणार आहे?
ही भरती पुणे येथे होणार आहे.

2.कोणती पदे भरली जाणार आहेत?
कुलसचिव, प्लेसमेंट अधिकारी, स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअर), मुख्य लेखापाल, सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ लिपिक (लेखा/प्रशासन), वाहनचालक-सह-शिपाई

3.पात्रता काय आवश्यक आहे?
जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आवश्यक आहे.

Leave a Comment