Close Visit MahaNews12

कलेक्टर ऑफिस मध्ये शिपाई पदांसाठी 10वी पासवर मेगा भरती सुरु !! | Collector Office Bharti 2025

Collector Office Bharti 2025 : लातुर जिल्हयातील अनिधस्त तहसील कार्यालयामध्ये कार्यरत सर्व महसुल सेवक यांना कळविण्यात येते की, लातुर जिल्हयातील महसुल सेवक संवर्गातुन शिपाई संवर्गातील एकुण 29 रिक्त पदे खालील प्रमाणे दर्शविलेल्या प्रवर्गातुन भरावयाचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

उपरोक्त प्रवर्गातील महसूल सेवक संवर्गातुन शिपाई संवर्गातील पदाकरीता इच्छुक महसूल सेवक यांचेकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत.

“महसूल सेवक संवर्गातुन शिपाई संवर्ग पदाकरीता अर्ज” असे लिफाफ्यावर नमुद करून संबधीत कार्यालय प्रमुख यांच्याकडुन कार्यरत महसुल सेवक यांनी सोबत जोडलेल्या विहीत नमुण्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसहीत अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक 18.03.2026 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, लातुर येथील आस्थापना शाखेत सादर करावेत व त्यासोबत पोच घ्यावी.

अर्जाचा नमुना सर्व तहसिल कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. विहीत तारखेनंतर येणा-या व अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व संबधीत कार्यालय प्रमुख यांनी नोंद घ्यावी.

पदांचा तपशील व रिक्त जागा

शिपाई – 29 जागा (पदनिहाय रिक्त जागांसाठी मूळ जाहिरात वाचा)

शिक्षण व इतर निकष

जे उमेदवार, पुढील निकषांची पुर्ततः करतात अशा, मानसेवी महसूल सेवक पदावर कार्यरत असणा-या महसूल सेवकाची कामगिरीची गुणवत्ता आणि त्यासाठी घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल.
(एक) – वयोमर्यादा
कमाल वयोमर्यादा – त्यापदाच्या भरतीच्या जाहीरातीनुसार अर्ज स्विकृतीच्या अंतिम दिनांकास म्हणजेच दि. 18.03.2026 रोजी 50 वर्ष पूर्ण केलेले,
(दोन) – किमान शैक्षणिक अर्हता-
माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलेले.
(तीन) – अनुभव – त्या पदाच्या भरतीच्या जाहीरातीनुसार अर्ज स्विकृतीच्या अंतिम दिनांकास महसुल सेवक या पदावर 10 वर्ष पेक्षा कमी नसेल इतकी सेवा असणारे महसूल सेवक हा, ज्या जिल्हयामध्ये महसूल सेवक म्हणून काम करीत आहे त्या जिल्हयाच्या जिल्हास्तरीय निवडसमितीद्वारे घेण्यात येणा-या परोक्षेस बसण्यासाठी पात्र असेल.
उपरोक्त भरती प्रक्रिये संदर्भात जिल्हाधिकारी, लातुर यांचा निर्णय अंतिम राहिल.
(चार) – लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे. (महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन नियम २००५)
लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या दिनांकाला दोनपेक्षा अधिक अपत्ये असणारी व्यक्ती, शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र असेल

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वयोमर्यादा : भरतीच्या जाहीरातीनुसार अर्ज स्विकृतीच्या अंतिम दिनांकास म्हणजेच दि. 18.03.2026 रोजी 50 वर्ष पूर्ण केलेले.

अर्ज करण्याची पद्धत व कालावधी

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून, हे अर्ज 12 मार्च 2026 पासून 18 मार्च 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.

उमेदवारांसाठी सूचना
  • परीक्षेच्यावेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेश प्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्या शिवाय, परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  • प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्या नंतर उमेदवाराला त्याच्या अर्जात नमुद नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल. या बाबतची घोषणा कार्यालयाच्या संकेतस्थळावर परीक्षे पूर्वी एक आठवडा अगोदर प्रसिध्द करण्यात येईल.
  • परीक्षेच्या दिनांका पूर्वी ३ दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास मे.आय.बी.पी.एस. यांचे टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
  • परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र तसेच मुळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

FAQ

1.ही भरती कोणत्या विभागासाठी आहे?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, सांगली व तासगाव आरोग्य शिक्षण पथकासाठी गट-ड पदांची भरती आहे.

2.एकूण किती पदे उपलब्ध आहेत?
29 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

3.पदांची नावे कोणती आहेत?
शिपाई, माळी, धोबी, परिचर, सेवक, स्वयंपाकी व इतर सहाय्यक पदे.

4.शैक्षणिक पात्रता काय आहे?
सर्वसाधारणपणे 10वी उत्तीर्ण; काही पदांसाठी ITI प्रमाणपत्र किंवा अनुभव आवश्यक आहे.

5.वयोमर्यादा किती आहे?
किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे; शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.

Leave a Comment