Close Visit MahaNews12

जिल्हा परिषदेमध्ये विविध जागांसाठी नोकरीची संधी, 35000 पगाराची नोकरी | ZP Bharti 2026

ZP Bharti 2026 : जिल्हा परिषदेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! जिल्हा परिषद अंतर्गत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पगार

  • या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या मासिक मेहनताना रक्कम रुपये 35000 प्रमाणे  देण्यात येणार आहे.

पदांचा तपशील

  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष).

नोकरी ठिकाण ZP Kolhapur Bharti 2026

  • ही भरती प्रक्रिया कोल्हापूर येथे असणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, २ रा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर पिन कोड ४१६००३.
अर्ज करण्याची पद्धत
  • ऑफलाईन (समक्ष अथवा पोष्टाने).

अर्ज पाठवण्याचा पत्ता

  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, २ रा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर पिन कोड ४१६००३.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 18 जून 2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत.

शैक्षणिक पात्रता 

  • आयुष (BAMS, BUMS,BHMS, BYNS) यासह कोणत्याही शाखेतील पदवी
  • एम बी ए हेल्थ केअर मॅनेजमेंट / मास्टर इन हेल्थ / हॉस्पीटल अॅडमिनीस्ट्रेशन / पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थ केअर मॅनेजमेंट (दोन वर्षाचा) AICTE (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) मान्यता प्राप्त
  • किमान ०३ वर्षांचा सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमातील कामाचा अनुभव. राष्ट्रीय राज्य आणि जिल्हास्तरावर सामाजिक क्षेत्रातील योजना/मिशन्स मध्ये एक्सपोजर
  • एम एस ऑफिस, एम एस पॉवरपॉइंट, एम एस एक्सेल या सह संगणक ज्ञान असणे गरजेचे आहे.
  • सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या अटी व शर्ती

  • जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या नियुक्त उमेदवारास अदा केले जाणारी मासिका रक्कम ही कंत्राटी 11 महिन्यांसाठी असल्याने नियुक्त अर्जदाराला नियमित जिल्हा परिषद कर्मचारी म्हणून संबोधले जाणार नाही.
  • अर्जदाराला कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही वेळेस शासकीय सेवेत कायम करण्याबाबत दावा करता येणार नाही तसेच कोणत्याही क्षणी त्याची नियुक्ती संपुष्टात आणण्याचा किंवा मुदतवाढ देण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
  • अर्जदाराने अर्ज करण्याच्या सर्वसाधारण कार्यपद्धती द्वारे विविध मुदतीत आढळत सादर करायचे आहेत तसेच
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रति जोडाव्यात, विहित मुदतीत प्राप्त आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त अशा पात्र उमेदवारांच्या अर्जाचा विचार मुलाखतीसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
  • मुलाखतीचा दिनांक, वेळ आणि ठिकाण याबाबतचा तपशील उमेदवारास पत्रांनी कळविला जाईल.
  • अपवादात्मक परिस्थितीमध्ये सदरची जाहिरात कारण न देता रद्द करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहे
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी, दूरध्वनी क्रमांक व घराचा पत्ता अचूक नमूद करायचा आहे.

विशेष सूचना

  • अर्ज अपूर्ण असल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज अपात्र ठरवला जाईल.
  • कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव किंवा शिफारस केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्जाच्या लिफाफ्यावर स्पष्टपणे पदाचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

FAQ

1️⃣ ही भरती कुठे केली जात आहे?
👉ही भरती जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे केली जात आहे.

2️⃣ भरती कोणत्या कालावधीसाठी आहे?
👉ही भरती 11 महिन्यांच्या कंत्राटी स्वरूपात मानधन तत्वावर केली जात आहे.

3️⃣ अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
👉18 जून 2026 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत.

2 thoughts on “जिल्हा परिषदेमध्ये विविध जागांसाठी नोकरीची संधी, 35000 पगाराची नोकरी | ZP Bharti 2026”

Leave a Comment