DA Hike big news : वाढती महागाई लक्षात घेता सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता (Dearness Allowance) दिला जातो पहिला एक जानेवारीपासून लागू होतो तर दुसरा एक जुलै पासून लागू होतो, मार्चमध्ये जाहीर झालेला भत्ता 01 जानेवारीपासून लागू मानला जातो तर आता जाहीर जाहीर झालेला 01 जुलै 2025 पासून लागू होणार आहे
केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे, ही वाढ 01 जानेवारी 2025 पासून लागू झालेली आहे या यामुळे महागाई भत्ता 53% वरून 55% झाला आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेदनात देखील वाढ होणार आहे.
जुलै-डिसेंबर 2025 मध्ये जानेवारीच्या तुलनेत महागाई भत्त्यात वाढ चांगली झाली आहे,जानेवारीमध्ये 2025 मध्ये फक्त 2 % महागाई भत्ता वाढल्याने एकूण दर 55% झाला होता. आता जुलै 2025 पासून 3 % टक्के वाढ झाल्याने तो 58% होईल यामुळे कर्मचाऱ्यांना विशेषतः सणासुदीच्या काळात अधिक रोख लाभ मिळणार आहे.
वाढती महागाई लक्षात घेता सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता दिला जातो पहिला एक जानेवारीपासून लागू होतो तर दुसरा एक जुलैपासून लागू होतो मार्चमध्ये जाहीर झालेल्या भत्ता एक जानेवारीपासून लागू झाला होता तर आता जाहीर होणारा होता एक गुजरे 2025 पासून लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून महागाई भत्ता दिला जातो तर पेन्शन धारकांना डी आर देण्यात येतो
महागाई भत्त्यात वाढ कधी जाहीर होईल
नवीन महागाई भत्ता 01 जुलै 2025 पासून लागू होणार असला तरी केंद्र सरकार सहसा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये सणासुदीच्या अगोदर त्याची घोषणा करतो. यावेळी देखील दिवाळीच्या आसपास DA/DR वाढीची औपचारिक घोषणा केली जाऊ शकते,त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.
दिवाळीपूर्वी पगारात होणारे इतकी वाढ
DA वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मासिक पगारावर आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनवर थेट परिणाम होणार आहे, याशिवाय DA वाढल्यामुळे प्रवास भत्ता (TA) घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर भत्त्यामध्ये देखील वाढ होते ज्यामुळे एकूण पगारात आणखी वाढ होते.
महागाई भत्त्यातील बदलाचा आधार औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (CPI- IW)असतो, नुकताच कामगार ब्युरोने 2025 साठीचा (CPI- IW) डेटा जाहीर केला आहे. जो एक अंकाने वाढून 145 झाला आहे, या आकडेवारीनुसार यावेळी मध्ये तीन टक्के वाढ होणार आहे. सहसा केंद्र सरकार ही घोषणा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्येच करते त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. महागाई भत्ता (DA) किती वेळा दिला जातो?
सरकारकडून वर्षातून दोनदा DA दिला जातो – एक जानेवारीपासून आणि दुसरा जुलैपासून लागू होतो.
2. 2025 मध्ये DA किती टक्क्यांनी वाढला आहे?
जानेवारी 2025 मध्ये 2% वाढ होऊन DA 55% झाला होता. जुलै 2025 मध्ये 3% वाढ झाल्यामुळे DA आता 58% झाला आहे.
3. DA वाढीचा फायदा कोणाला होतो?
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA वाढीचा थेट फायदा होतो. पेन्शनधारकांसाठी याला DR (Dearness Relief) म्हणतात.
4. DA वाढीमुळे पगारात काय बदल होतो?
DA वाढल्यामुळे मूळ वेतनासोबत TA (प्रवास भत्ता), HRA (घरभाडे भत्ता) आणि इतर भत्त्यांमध्येही वाढ होते, ज्यामुळे एकूण पगारात वाढ होते.
5. DA वाढीची घोषणा कधी होते?
जुलैपासून लागू होणारा DA सहसा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या अगोदर जाहीर केला जातो. यावेळी दिवाळीच्या आसपास घोषणा होण्याची शक्यता आहे.