District Court Bharti 2025 : छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती मध्ये लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक व सफाई या पदांचा समावेश आहे यासाठी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज 23 सप्टेंबर 2025 पूर्वी सादर करायचे आहेत इतर सविस्तर माहिती खाली दिलेली असून सविस्तर माहिती वाचून पात्रता धारण करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करावेत
पदांचा तपशील
- लघुलेखक- 01 जागा
- वरिष्ठ लिपिक – 01 जागा
- कनिष्ठ लिपिक- 01 जागा
- शिपाई – 01 जागा
शैक्षणिक पात्रता
पदानुसार पात्रता दर्शवली असून इच्छुक उमेदवाराने खालील लिंकवरून संपूर्ण जाहिरात वाचावी आणि पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा.
हे हि वाचा 👉👉 12वी पासवर जिल्हा परिषदेत “डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदासाठी नोकरीची संधी | ZP DEO Bharti 2025👈👈
पगार (District Court Bharti 2025)
निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख
इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने दिनांक 23 सप्टेंबर 2025 पूर्वी जाहिराती मधील विहित नमुन्यात खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावा
अर्ज पाठविण्याचा पत्ता
प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अदालत रोड, औरंगाबाद-431005 या पत्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाने पोहचतील अशा रितीने पाठवावेत. सदर अर्जाची एक अतिरिक्त प्रत स्कॅन करुन ईमेलद्वारे औरंगाबाद जिल्हा न्यायालयाच्या mahaurdc@mhstate.nic.in या अधिकृत ईमेल आय.डी. वरही पाठवता येईल.
हे हि वाचा 👉👉 PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 2000 रूपये बँक खात्यावर जमा! 👈👈
उमेदवारांसाठी सूचना
- उमेदवारांनी विहीत नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय, अनुभव इत्यादी संदर्भातील कागदपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रती जोडाव्यात.
- अर्ज दिनांक 23/09/2025 पर्यंत सकाळी 10.30 ते सायं. 06.00 या वेळेत, समक्ष अथवा पोष्टाने, सुट्टीचे दिवस वगळून स्विकारले जातील. त्यानंतर आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
FAQ
प्रश्न 1: या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर: संपूर्ण जाहिरात वाचून पात्रता जाणून घ्यावी.
प्रश्न 2: या पदासाठी किती पगार मिळेल?
उत्तर: नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
प्रश्न 3: अर्ज कसा करायचा आहे?
उत्तर: अर्ज विहित नमुन्यात भरून ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे वर नमूद केलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
प्रश्न 4: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर: अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर २०२५ आहे.
प्रश्न 5: अर्ज कुठे पाठवावा.
उत्तर: वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा.